PM Kusum Yojana : पीएम कुसुम योजनेसाठी 34,422 कोटींचा निधी मंजूर, असा करा अर्ज

PM Kusum Yojana

PM Kusum Yojana : मित्रांनो जसे की आपणा सर्वांना माहिती आहे पंतप्रधान कुसुम योजनेच्या माध्यमातून चालणाऱ्या केंद्र सरकारने आता सध्या कृषी क्षेत्रातील सिंचनाचा मुद्दा हा विचारात घेतला असून या योजनेसाठीचा कालावधी हा आता 2026 पर्यंत वाढवण्यात आला आहे आणि या पीएम कुसुम योजनेसाठी आता 34 हजार 422 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा … Read more