PM Kusum Yojana : पीएम कुसुम योजनेसाठी 34,422 कोटींचा निधी मंजूर, असा करा अर्ज

PM Kusum Yojana : मित्रांनो जसे की आपणा सर्वांना माहिती आहे पंतप्रधान कुसुम योजनेच्या माध्यमातून चालणाऱ्या केंद्र सरकारने आता सध्या कृषी क्षेत्रातील सिंचनाचा मुद्दा हा विचारात घेतला असून या योजनेसाठीचा कालावधी हा आता 2026 पर्यंत वाढवण्यात आला आहे आणि या पीएम कुसुम योजनेसाठी आता 34 हजार 422 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी लवकरच या योजनेवर खर्च केला जाणार आहे. केंद्रीय ऊर्जा मंत्री आर के सिंह यांनीही माहिती लोकसभेमध्ये दिली आहे.

केंद्रीय ऊर्जा मंत्री आर के सिंह यांनी लोकसभेमध्ये जी माहिती दिली आहे या माहितीमध्ये या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे या योजनेद्वारे शेतकऱ्यांना सोलार वॉटर पंप बसवण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत मिळणार आहे अशी माहिती केंद्रीय ऊर्जामंत्री आर के सिंह यांनी दिली आहे.

जसं की आपणा सर्वांना माहिती आहे शेतकऱ्यांना चिंतनासाठी अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते शेतकऱ्यांच्या सिंचन समस्या लक्षात घेऊन येत्या दोन वर्षांमध्ये दहा हजार मेगा मोटर सौर ऊर्जा प्रकल्प आणि एक पॉईंट चार दशलक्ष सौ जलपंप बसवण्यासाठी आता आपला देश सक्षम होणार आहे. या योजनेमुळे आता शेतकऱ्यांच्या सिंचनाची अनेक प्रकारचे प्रश्न सुटणार आहे या योजनेमधून शेतकऱ्यांच्या पडीक व पडीक जमिनीवरील सौर ऊर्जा प्रकल्प सुरू होण्यासाठी मदत होणार आहे. PM Kusum Yojana.

तसेच शेतकऱ्यांना आता कोणत्याही ठिकाणी लागवडीखाली जमिनीसह दहा हजार मेगा हॉट स्थापित क्षमतेचे प्रकल्प उभारण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे यामुळे शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाच्या अनेक गोष्टी सुटणार आहेत या प्रकल्पामध्ये शेतकरी सौर विकास कंपन्या सहकारी संस्था पंचायत शेतकरी उत्पादक कंपन्या उभारल्या जाणार आहे अशी माहिती ऊर्जामंत्री आर के सिंह यांनी सभागृहांमध्ये दिली आहे.

PM Kusum Yojana In Marathi : पीएम कुसुम योजना काय आहे ?

मित्रांनो निसर्गाची व कृपा वीज टंचाई आणि सिंचनाच्या सुविधांचा असणारा अभाव यामुळे शेतकरी आपल्या पिकांना सहजपणे पाणी देऊ शकत नाही यामुळे त्यांच्या पिकांचे अतिप्रमाणामध्ये नुकसान होते परिणामी उत्पादनात घट होते त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते अशाच या शेतकऱ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी केंद्र सरकारने एक योजना चा आयोजन केले आहे या योजनेचे नाव आहे पीएम कुसुम योजना या योजनेची आखणी 2018 19 मध्ये केंद्र सरकारने केली आहे या योजनेचे नाव पंतप्रधान कुसुम योजना कसे नियुक्ती या योजनेची केली आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पंतप्रधान कुसुम योजना या योजनेची घोषणा केली होती .

जेव्हापासून अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पंतप्रधान कुसुम योजनेची घोषणा केली होती तेव्हापासून आतापर्यंत शेतकऱ्यांना दोन दशलक्ष सौरऊर्जेवर चालणारे जलपंप देण्यात आले आहेत. अशी योजनेचा सहजरीत्या लाभ घेत असताना देखील अनेक शेतकरी या योजनेचा लाभ घेत नाही त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही या योजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट कायम ठेवण्यासाठी या योजनेचा कालावधी हा आता 2026 पर्यंत वाढवण्यात आला आहे या योजनेचे मोठ्या प्रमाणामध्ये व्यक्ती व्हावी हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे.

हे देखील वाचा: Ration Card New Update 2024 : रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी, एक जानेवारीपासून हे नवीन नियम लागू

Leave a Comment