Mini Tractor Anudan Yojana: मिनी ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी अर्ज सुरू , 90% मिळणार अनुदान असा करा अर्ज.

Mini Tractor Anudan Yojana : नमस्कार मित्रांनो जसा की आपणा सर्वांना माहिती आहे ट्रॅक्टर अनुदान योजना या योजनेची अंमलबजावणी ही सतत करण्यात येत असते अशा प्रकारे आता मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी अर्ज सुरू झाले आहे जा तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तरी या योजनेसाठी अर्ज भरणे आवश्यक आहे जर आपल्याला या योजनेचा लाभ लवकर घ्यायचा असेल तर आपण लवकरात लवकर या योजनेसाठी अर्ज भरा कारण या योजनेसाठी अर्ज सुरू झाले आहे.

मित्रांनो मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी तर आपल्याला अर्ज भरायचा असेल तर आपल्याला याची माहिती असणे आवश्यक आहे यासाठी कोण पात्र आहे या योजनेसाठी अर्ज कोठे करायचा आहे आणि मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी किती सबसिडी उपलब्ध आहे याची माहिती असणे आवश्यक आहे.

जसं की मित्रांनो आपणा सर्वांना माहिती आहे शेतीची बहुतांश कामे ट्रॅक्टरचा उपयोग करून केली जाते त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करणे आवश्यक असते. कारण त्यांची कामे सहजरीत्या लवकर होतात परंतु काही आर्थिक दृष्ट्या पाठवा नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करता येत नाही त्यांची कितीही इच्छा असली तरी ते ट्रॅक्टर खरेदी करू शकत नाही परंतु आता आपल्याला काळजी करण्याची गरज नाही शेतकरी मित्रांनो आपण आता अनुदान योजनेमध्ये ट्रॅक्टर योजने चा लाभ घेऊ शकता.

मिनी ट्रॅक्टर योजनेची पात्रता :

 • मित्रांनो मिनी ट्रॅक्टर योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी आपण अनुसूचित जाती जमाती किंवा नोबुद्ध श्रेणीतील असणे आवश्यक आहे.
 • कारण हा उपक्रम हा समाज कल्याण विभागामार्फत राबवण्यात येत आहे त्यामुळे मिनी ट्रॅक्टर कार्यक्रम नऊ ते 18 अश्वशक्तीचे मिनी ट्रॅक्टर ऑफर करतो.
 • या योजनेचा लाभ फक्त नवोदय आणि अनुसूचित जाती जमातीच्या लोकांनाच मिळू शकणार आहे.
 • मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी पात्रता तपासणी आवश्यक आहे कारण मित्रांनो सर्वसाधारण श्रेणीतील बांधवांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. Mini tractor Yojana.

मिनी ट्रॅक्टर योजनेचे स्वरूप काय आहे

 • मित्रांनो मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी अर्ज करण्यासाठी नोंदणीकृत बचत गटातील लोक या छोट्या ट्रॅक्टर योजनेचा लाभ घेऊ शकता.
 • मिनी ट्रॅक्टर आणि त्यांच्या उपकरणासाठी 90 टक्के अनुदान दिले जाणार आहे.
 • छोटा ट्रॅक्टर योजनेचा लाभ घेण्यासाठी बचत गटातील 80% सदस्य अनुसूचित जमाती व नवबौद्ध गटातील असणे आवश्यक आहे.
 • मिनी ट्रॅक्टर योजनेचा लाभ हा महिला व पुरुष या दोघांनाही घेता येणार आहे.
 • मिनी ट्रॅक्टर आणि त्याच्या उपकरणावर तीन लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे.

हे देखील वाचा : PM Kusum Yojana : पीएम कुसुम योजनेसाठी 34,422 कोटींचा निधी मंजूर, असा करा अर्ज

मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी अर्ज कोठे करावा

 • मित्रांनो मिनी ट्रॅक्टर योजनेचा लाभ घेण्यासाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडे कर्ज उपलब्ध आहेत आपण तेथे जाऊन अर्ज करू शकता.
 • मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी पात्र बचत गटांना त्यांचे अर्ज सदर करण्यास सांगितले जाते.
 • मिनी ट्रॅक्टर योजना ही योजना महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांना लागू आहे. कर्जाच्या तारखा या जिल्ह्यानुसार बदलल्या जातात अर्जदारांनी त्यांच्या जिल्ह्यातील समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा.

येथे करा अर्ज

Leave a Comment