Agri Scheme : या योजनांसाठी शेतकऱ्यांना दिले जाणार 50% अनुदान असे करा अर्ज प्रक्रिया

Agri Scheme : नमस्कार बांधवांना जसं की आपणा सर्वांना माहित आहे केंद्र सरकार व राज्य सरकार शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी संयुक्त उपक्रमांच्या माध्यमातून विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात. जसं की आपणा सर्वांना माहिती आहे शेतकरी आता सध्या शेती व बागायती व्यवसायाकडे वळत आहेत परंतु शेतीचे क्षेत्र कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना जमीन देखील कमी आहे.

परंतु केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध प्रकारच्या योजना राबवत असतो या योजनांमध्ये शेतकऱ्यांना विविध प्रकारचे अनुदान दिले जाते अशाच प्रकारे आता केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या योजनेतून शेतकऱ्यांसाठी या गोष्टींवर दिले जाणार आहे 50 टक्के अनुदान. या योजनांद्वारे शेतकऱ्यांना उद्योगिक अनुदान मिळते. यामध्ये एक कोटी रुपयांच्या गुंतवणुकीवर केंद्र व राज्य सरकारकडून 50 टक्के अनुदान दिले जाते. तर मित्रांनो आपण यामध्ये शेळी पालन कुक्कुटपालन पशुपालन अशा प्रकारचे साईट बिजनेस तयार करून आपण यावर अनुदान मिळू शकतात.

राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेचे स्वरूप :

मित्रांनो केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्रालयामार्फत राष्ट्रीय पशुसंवर्धन अभियान (Agri Scheme) राबवण्यात येते यामध्ये रोजगार निर्माण करणे उद्योजकता वाढवणे विकसित करणे आणि प्राण्यांची उत्पादकता वाढवणे याद्वारे शेतकऱ्यांना अंडी आणि मासांचे उत्पादन करणे शेळ्या आणि लोकर पाणी या सर्व गोष्टींचा समावेश योजनांमध्ये केला जातो या सर्व गोष्टी या एकाच हाताखाली करणे हे या योजनेचे मुख्य उद्देश असते या योजनेद्वारे शेतकऱ्यांना 1000 कुक्कुटपालन आणि अंडी उबवण्याचे केंद्र स्थापन करू शकता. यामुळे या योजनाद्वारे शेतकऱ्यांना त्यांचे आर्थिक उत्पन्न मिळवून त्यांचे आर्थिक विकासाला प्रगती मिळते. हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

Agri Scheme या योजनेसाठी कोण अर्ज करू शकते ?

मित्रांनो केंद्र व राज्य सरकारच्या आखरी मधून या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे यामध्ये केंद्र सरकार शेतकऱ्यांना एकूण प्रकल्प खर्चाच्या 50 टक्के अनुदान एवढी रक्कम त्यांच्या बॅग खात्यात जमा करते. यामध्ये सबसिडीची मर्यादा ही प्रत्येक योजनांमध्ये बदल होत असते. या योजनेमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या अनुदानाचे रक्कम ही त्यांच्या थेट बँक खात्यामध्ये जमा करण्यात येते. तर मित्रांनो या योजनेसाठी शेतकरी उद्योजक शेतकरी उत्पादक संस्था महिला बचत गट शेतकरी सहकारी संस्था या अनुदान योजनेचा लाभ सहजरीत्या घेऊ शकता.

हे देखील वाचा : Ration Card New Update 2024 : रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी, एक जानेवारीपासून हे नवीन नियम लागू

Agri Scheme योजनेच्या अटी :

मित्रांनो या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी शेळी पालन मेंढी पालन कुकूटपालन व राहपालन तर उत्पादनाचा अनुभव असणारे यामध्ये सहभागी होऊ शकता सेल्फ फायनान्सिंग प्रकल्पांना बँक कर्ज मंजुरी किंवा बँक हमी असणे आवश्यक आहे. यामधील कोणत्याही प्रकारचा उद्योग उभारण्यासाठी स्वतःची जमीन किंवा भाडेतत्त्वावर घेतलेली जमीन असणे आवश्यक आहे. केवायसी संबंधित सर्व आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे.

या योजनेसाठी अर्ज कुठे करावा ?

मित्रांनो या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला आपल्या जवळच्या सरकारी पशुवैद्यकीय दवाखान्यांची किंवा जिल्हा तालुका पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधून या योजनेसाठी अर्ज करू शकता. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी पशु धन विभागाशी संपर्क करण्यासाठी याचा संपर्क नंबर 1800 233 0418 ह आहे. किंवा आपण maharashtra.government.in ला भेट देऊ शकता.

Leave a Comment